Raj Thackeray Video : राज ठाकरे यांनी घेतले संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन - Sambhaji Maharaj memorial in Pune

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 30, 2022, 1:17 PM IST

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल शंभरहून ( Raj Thackeray left Pune for Aurangabad ) अधिक गाड्यांचा ताफा घेऊन पुण्याहून औरंगाबादच्या ( Raj Thackeray Aurangabad Rally News ) दिशेने निघाले आहेत. तब्बल 100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद ( Raj Thackeray Blessings from Priest pune ) घेतल्यानंतर पुणे शहरातून ( Raj Thackeray Aurangabad pune News ) राज ठाकरे हे औरंगाबादच्या दिशेने निघाले आहेत. त्याआधी वढू या गावात त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन ( Raj Thackeray visits Sambhaji Maharaj memorial ) घेतले व पुढचा प्रवास सुरु केला. उद्या 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ( marathwada sanskrutik mandal aurangabad ) मैदानात आपली सभा घेणार आहे. यावेळी ते आपली भूमिका काय घेत आहेत आणि औरंगाबादमध्ये आपल्या भाषणातून कोणावर फटकेबाजी करतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.