ETV Bharat / state

तुमच्या मतदारसंघाचा नवा आमदार कोण? वाचा 288 आमदारांची लिस्ट फक्त एका क्लिकवर... - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (23 नोव्हेंबर) जाहीर झाला. तुमच्या मतदारसंघाचा आमदार कोण? वाचा 288 आमदारांची लिस्ट...

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2024, 1:45 PM IST

Updated : Nov 23, 2024, 10:56 PM IST

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी पार पडली. या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. निकालानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आनंदोत्सव साजरा केला. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीवर नजर टाकू...

  • मावळ मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके विजयी
  • पुणे काँटनमेंट विधानसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार सुनील कांबळे विजयी
  • अटीतटीच्या लढाईत दिलीप वळसे पाटील विजयी
  • इस्लामपूर मतदारसंघ जयंत पाटील विजयी
  • मुरबाड मतदार संघातून भाजपचे किसन कथोरे विजय घोषित
  • भाजपाचे कुमार आयलानी हे 30 हजार पेक्षा अधिक मतांनी विजयी
  • शहापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दौलत दरोडा यांचा विजय
  • तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) रोहित पाटील यांचा विजय

288 मतदारसंघांची नावं आणि विजयी आमदारांची नावं खालीलप्रमाणे :

क्रमतदारसंघविजयी उमेदवार
1अक्कलकुवाआमश्या पाडवी (शिवसेना)
2शहादाराजेश पाडवी (भाजपा)
3नंदुरबारविजयकुमार गावीत (भाजपा)
4नवापुरशिरीषकुमार नाईक (काँग्रेस)
5साक्रीमंजुळा गावीत (शिवसेना)
6धुळे ग्रामीणराघवेंद्र पाटील(भाजपा)
7धुळे शहरअनुप अग्रवाल (भाजपा)
8सिंदखेडाजयकुमार रावल (भाजपा)
9शिरपूरकाशीराम पावरा (भाजपा)
10चोपडाचंद्रकांत सोनावणे (शिवसेना)
11रावेरअमोल जावळे (भाजपा)
12भुसावळसंजय सावकारे (भाजपा)
13जळगाव शहरसुरेश भोळे (भाजपा)
14जळगाव ग्रामीणगुलाबराव पाटील (शिवसेना)
15अमळनेरअनिल पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
16एरंडोलअमोल पाटील (शिवसेना)
17चाळीसगावमंगेश चव्हाण (भाजपा)
18पाचोराकिशोर पाटील (शिवसेना)
19जामनेरगिरीश महाजन (भाजपा)
20मुक्ताईनगरचंद्रकांत पाटील (शिवसेना)
21मलकापुरचैनसुख संचेती (भाजपा)
22बुलढाणा संजय गायकवाड (शिवसेना)
23चिखलीश्वेता महाले (भाजपा)
24सिंदखेडराजामनोज कायंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
25मेहकरसिद्धार्थ खरात (शिवसेना - यूबीटी)
26खामगावआकाश फुंडकर (भाजपा)
27जळगाव (जामोद)संजय कुटे (भाजपा)
28अकोटप्रकाश भारसाकळे (भाजपा)
29बाळापूरनितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी)
30अकोला पश्चिमसाजिद खान पठाण (काँग्रेस)
31अकोला पूर्वरणधीर सावरकर (भाजपा)
32मूर्तिझापूरहरिश पिंपळे (भाजपा)
33रिसोडअमित झनक (काँग्रेस)
34वाशिमश्याम खोडे (भाजपा)
35कारंजासई डहाके (भाजपा)
36धामणगाव रेल्वेप्रताप अडसड (भाजपा)
37बडनेरारवी राणा (महायुती)
38अमरावतीसुलभा खोडके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
39तिवसाराजेश वानखेडे (भाजपा)
40दर्यापूरगजानन लवटे (शिवसेना – यूबीटी)
41मेळघाटकेवलराम काळे (भाजपा)
42अचलपूरप्रवीण तायडे (भाजपा)
43मोर्शीउमेश यावलकर (भाजपा)
44आर्वीसुमित वानखेडे (भाजपा)
45देवळीराजेश बकाने (भाजपा)
46हिंघणघाटसमीर कुणावार (भाजपा)
47वर्धापंकज भोयर (भाजपा)
48काटोलचरनसिंग ठाकूर (भाजपा)
49सावनेरआशीष देशमुख (भाजपा)
50हिंगणासमीर मेघे (भाजपा)
51उमरेडसंजय मेश्राम (काँग्रेस)
52नागपूर दक्षिण पश्चिमदेवेंद्र फडणवीस (भाजपा)
53नागपूर दक्षिणमोहन मते (भाजपा)
54नागपूर पूर्वकृष्णा खोपडे (भाजपा)
55नागपूर मध्यप्रवीण दटके (भाजपा)
56नागपूर पश्चिमविकास ठाकरे (काँग्रेस)
57नागपूर उत्तरनितीन राऊत (काँग्रेस)
58कामठीचंद्रशेखर बावनकुळे (भाजपा)
59रामटेकआशीष जैस्वाल (शिवसेना)
60तुमसरराजू कारेमोरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
61भंडारानरेंद्र भोंडेकर (शिवसेना)
62साकोली नानाभाऊ पटोले (काँग्रेस)
63अ. मोरगावराजकुमार बडोले (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
64तिरोराविजय रहांगडाले (भाजपा)
65गोंदियाविनोद अग्रवाल (भाजपा)
66आमगावसंजय पुरम (भाजपा)
67आरमोरीरामदास मेश्राम (काँग्रेस)
68गडचिरोलीमिलिंद नरोटे (भाजपा)
69अहेरीधर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
70राजुरादेवराव भोंगले (भाजपा)
71चंद्रपूरकिशोर जोरगेवार (भाजपा)
72बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार (भाजपा)
73ब्रह्मपूरीविजय वडेट्टीवार (काँग्रेस)
74चिमुरबंटी भांगडिया (भाजपा)
75वरोराकरण देवतळे (भाजपा)
76वणीसंजय दरेकर (शिवसेना – यूबीटी)
77राळेगावअशोक उइके (भाजपा)
78यवतमाळअनिल मंगूळकर (काँग्रेस)
79दिग्रससंजय राठोड (शिवसेना)
80आर्णीराजू तोडसांब (भाजपा)
81पुसदइंद्रनील नाईक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
82उमरखेडकिशन वानखेडे (भाजपा)
83किनवटभीमराव केराम (भाजपा)
84हदगावसंभाजी कोहळीकर (शिवसेना)
85भोकरश्रीजया चव्हाण (भाजपा)
86नांदेड उत्तरबालाजी कल्याणकर (शिवसेना)
87नांदेड दक्षिणआनंद तिडके (शिवसेना)
88लोहाप्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
89नायगावराजेश पवार (भाजपा)
90देगलूरजितेश अंतापूरकर (भाजपा)
91मुखेडतुषार राठोड (भाजपा)
92बसमतचंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
93कळमनूरीसंतोष बांगर (शिवसेना)
94हिंगोलीतानाजी मुटकुळे (भाजपा)
95जिंतूर मेघना बोर्डीकर (भाजपा)
96परभणीराहुल पाटील (शिवसेना- यूबीटी)
97गंगाखेडरत्नाकर गुट्टे (महायुती)
98पाथरीराजेश विटेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
99परतूरबबन लोणीकर (भाजपा)
100घनसावंगीहिकमत उढाण (शिवसेना)
101जालनाअर्जुन खोतकर (शिवसेना)
102बदनापूरनारायण कुचे (भाजपा)
103भोकरदणसंतोष दानवे (भाजपा)
104सिल्लोडअब्दुल सत्तार (शिवसेना)
105कन्नडसंजना जाधव (शिवसेना)
106फुलंब्रीअनुराधा चव्हाण (भाजपा)
107औरंगाबाद मध्यप्रदीप जैस्वाल (शिवसेना)
108औरंगाबाद पश्चिमसंजय शिरसाट (शिवसेना)
109औरंगाबाद पूर्वअतुल सावे (भाजपा)
110पैठणविलास भुमरे (शिवसेना)
111गंगापूरप्रशांत बंब (भाजपा)
112वैजापूररमेश बोरनारे (शिवसेना)
113नांदगावसुहास कांदे (शिवसेना)
114मालेगाव मध्यमौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल (एमआयएम)
115मालेगाव बाह्यदादाजी भुसे (शिवसेना)
116बागलाणदिलीप बोरसे (भाजपा)
117कळवणनितीन पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
118चांदवडराहुल आहेर (भाजपा)
119येवलाछगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
120सिन्नरमाणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
121निफाडदिलीप बनकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
122दिंडोरीनरहरी झिरवळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
123नाशिक पूर्वराहुल ढिकाले (भाजपा)
124नाशिक मध्यदेवयानी फरांदे (भाजपा)
125नाशिक पश्चिमसीमा हिरे (भाजपा)
126देवळालीसरोज अहिरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
127इगतपुरीहिरामण खोसकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
128डहाणूविनोद निकोले (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)
129विक्रमगडहरिश्चंद्र भोये (भाजपा)
130पालघरराजेंद्र गावीत (शिवसेना)
131बोईसरविलास तरे (शिवसेना)
132नालासोपाराराजन नाईक (भाजपा)
133वसईस्नेहा दुबे (भाजपा)
134भिवंडी ग्रामीणशांताराम मोरे (शिवसेना)
135शहापूरदौलत दरोडा (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
136भिवंडी पश्चिम महेश चौघुले (भाजपा)
137भिवंडी पूर्वरईस शेख (समाजवादी पक्ष)
138कल्याण पश्चिमविश्वनाथ भोईर (शिवसेना)
139मुरबाडकिसन कथोरे (भाजपा)
140अंबरनाथबालाजी किणीकर (शिवसेना)
141उल्हासनगरकुमार आयलानी (भाजपा)
142कल्याण पूर्वसुलभा गायकवाड (भाजपा)
143डोंबिवली रवींद्र चव्हाण (भाजपा)
144कल्याण ग्रामीणराजेश मोरे (शिवसेना)
145मीरा भाईंदरनरेंद्र मेहता (भाजपा)
146ओवळा माजीवाडाप्रताप सरनाईक (शिवसेना)
147कोपरी पाचपाखडीएकनाथ शिंदे (शिवसेना)
148ठाणेसंजय केळकर (भाजपा)
149मुंब्रा कळवाजितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी)
150ऐरोलीगणेश नाईक (भाजपा)
151बेलापूरमंदा म्हात्रे (भाजपा)
152बोरिवलीसंजय उपाध्याय (भाजपा)
153दहिसरमनीषा चौधरी (भाजपा)
154मागाठाणेप्रकाश सुर्वे (शिवसेना)
155मुलुंडमिहिर कोटेचा (भाजपा)
156विक्रोळीसुनील राऊत (शिवसेना- यूबीटी)
157भांडुप पश्चिमअशोक पाटील (शिवसेना)
158जोगेश्वरी पूर्वअनंत (बाळा) नर (शिवसेना- यूबीटी)
159दिंडोशीसुनील प्रभू (शिवसेना- यूबीटी)
160कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (भाजपा)
161चारकोपयोगेश सागर (भाजपा)
162मालाड पश्चिमअस्लम शेख (काँग्रेस)
163गोरेगावविद्या ठाकूर (भाजपा)
164वर्सोवाहरून खान (शिवसेना- यूबीटी)
165अंधेरी पश्चिमअमित साटम (भाजपा)
166अंधेरी पूर्वमुरजी पटेल (शिवसेना)
167विर्ले पार्लेपराग अळवणी (भाजपा)
168चांदिवलीदिलीप लांडे (शिवसेना)
169घाटकोपर प.राम कदम (भाजपा)
170घाटकोपर पूर्वपराग शाह (भाजपा)
171मानखुर्द शिवाजी नगरअबू आझमी (समाजवादी पक्ष)
172अणुशक्ती नगरसना मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
173चेंबूरतुकाराम काते (शिवसेना)
174कुर्लामंगेश कुडाळकर (शिवसेना)
175कलिनासंजय पोतनीस (शिवसेना- यूबीटी)
176वांद्रे पूर्ववरुण सरदेसाई (शिवसेना- यूबीटी)
177वांद्रे पश्चिमआशीष शेलार (भाजपा)
178धारावीज्योति गायकवाड (काँग्रेस)
179सायन कोळीवाडाकॅप्टन तामीळ सेल्वन (भाजपा)
180वडाळाकालिदास कोळंबकर (भाजपा)
181माहीममहेश सावंत (शिवसेना- यूबीटी)
182वरळीआदित्य ठाकरे (शिवसेना- यूबीटी)
183शिवडीअजय चौधरी (शिवसेना- यूबीटी)
184भायखळामनोज जामसुतकर (शिवसेना- यूबीटी)
185मलबार हिलमंगलप्रभात लोढा (भाजपा)
186मुंबादेवीअमिन पटेल (काँग्रेस)
187कुलाबाराहुल नार्वेकर (भाजपा)
188पनवेलप्रशांत ठाकूर (भाजपा)
189कर्जतमहेंद्र थोरवे (शिवसेना)
190उरणमहेश बालदी (भाजपा)
191पेणरवींद्र पाटील (भाजपा)
192अलिबागमहेंद्र दळवी (शिवसेना)
193श्रीवर्धनअदिती तटकरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
194महाडभरत गोगावले (शिवसेना)
195जुन्नरशरद सोनवणे (अपक्ष)
196आंबेगावदिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
197खेड आळंदीबाबाजी काळे (शिवसेना- यूबीटी)
198शिरूरज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
199दौंडराहुल कुल (भाजपा)
200इंदापूरदत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
201बारामतीअजित पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
202पुरंदरविजय शिवतरे (शिवसेना)
203भोर शंकर मांडेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
204मावळसुनील शेळके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
205चिंचवडशंकर जगताप (भाजपा)
206पिंपरीअण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
207भोसरीमहेश लांडगे (भाजपा)
208वडगाव शेरीबापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी – एसपी)
209शिवाजी नगरसिद्धार्थ शिरोळे (भाजपा)
210कोथरूडचंद्रकांत पाटील (भाजपा)
211खडकवासलाभीमराव तापकिर (भाजपा)
212पर्वतीमाधुरी मिसाळ (भाजपा)
213हडपसरचेतन तुपे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
214पुणे कँटोनमेंटसुनील कांबळे (भाजपा)
215कसबा पेठहेमंत रासने (भाजपा)
216अकोलेकिरण लहामटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
217संगमनेरअमोल खताळ (शिवसेना)
218शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील (भाजपा)
219कोपरगावआशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
220श्रीरामपूरहेमंत ओगले (काँग्रेस)
221नेवासाविठ्ठल लंघे (शिवसेना)
222शेवगावमोनिका राजळे (भाजपा)
223राहुरीशिवाजी भानुदास कर्डिले (भाजपा)
224पारनेरकाशिनाथ दाते (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
225अहमदनगर शहरसंग्राम जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
226श्रीगोंदाविक्रम पाचपुते, (भाजपा)
227कर्जत जामखेडरोहित पवार (राष्ट्रवादी – एसपी)
228गेवराईविजयसिंह पंडित (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
229माजलगावप्रकाश सोळंके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
230बीडसंदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी – एसपी)
231आष्टीसुरेश धस (भाजपा)
232केजनमिता मुंदडा (भाजपा)
233परळीधनंजय मुंडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
234लातूर ग्रामीणरमेश कराड (भाजपा)
235लातूर शहरअमित देशमुख (कॉँग्रेस)
236अहमदपूरबाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
237उदगीरसंजय बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
238निलंगासंभाजी पाटील निलंगेकर (भाजपा)
239औसाअभिमन्यू पवार (भाजपा)
240उमरगाप्रवीण वीरभद्रय्या स्वामी (शिवसेना- यूबीटी)
241तुळजापूरराणाजगजितसिंह पाटील (भाजपा)
242उस्मानाबादकैलास पाटील (शिवसेना- यूबीटी)
243परांडातानाजी सावंत (शिवसेना)
244करमाळानारायण पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
245माढाअभिजीत पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
246बार्शीदिलीप सोपल (शिवसेना- यूबीटी)
247मोहोळराजू खरे (राष्ट्रवादी – एसपी)
248सोलापूर शहर उत्तरविजय देशमुख (भाजपा)
249सोलापूर शहर म.देवेंद्र कोठे (भाजपा)
250अक्कलकोटसचिन कल्याणशेट्टी (भाजपा)
251सोलापूर दक्षिणसुभाष देशमुख (भाजपा)
252पंढरपूरऔताडे समाधान महादेव (भाजपा)
253सांगोलेबाबासाहेब देशमुख (अपक्ष)
254माळशिरसउत्तम जानकर (राष्ट्रवादी – एसपी)
255फलटणसचिन पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
256वाईमकरंद जाधव(राष्ट्रवादी कॉँग्रेस)
257कोरेगावमहेश शिंदे (शिवसेना)
258माणजयकुमार गोरे (भाजपा)
259कराड उत्तरमनोज घोरपडे (भाजपा)
260कराड दक्षिणअतुल भोसले (भाजपा)
261पाटणशंभुराज देसाई (शिवसेना)
262साताराशिवेंद्रराजे भोसले (भाजपा)
263दापोलीयोगेश कदम (शिवसेना)
264गुहागरभास्कर जाधव (शिवसेना- यूबीटी)
265चिपळूणशेखर निकम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
266रत्नागिरीउदय सामंत (शिवसेना)
267राजापूरकिरण सामंत (शिवसेना)
268कणकवलीनीतेश राणे (भाजपा)
269कुडाळनिलेश राणे (शिवसेना)
270सावंतवाडीदीपक केसरकर (शिवसेना)
271चंदगडशिवाजी पाटील (अपक्ष)
272राधानगरीप्रकाश आबिटकर (शिवसेना)
273कागलहसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
274कोल्हापूर दक्षिणअमल महाडीक (भाजपा)
275करवीरचंद्रदीप नरके (शिवसेना)
276कोल्हापूर उत्तरराजेश क्षीरसागर (शिवसेना)
277शाहूवाडीविनय कोरे (जनसुराज्य)
278हातकणंगलेअशोकराव माने (शिवसेना)
279इचलकरंजीराहुल प्रकाश अवाडे (भाजपा)
280शिरोळराजेंद्र पाटील (राजर्षी शाहू विकास आघाडी)
281मिरजसुरेश खाडे (भाजपा)
282सांगलीसुधीर गाडगीळ (भाजपा)
283इस्लामपूरजयंत पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
284शिराळासत्यजीत देशमुख (भाजपा)
285पलूस कडेगावविश्वजित कदम (काँग्रेस)
286खानापूरसुहास बाबर (शिवसेना)
287तासगाव रोहित पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
288जतगोपीचंद पडळकर (भाजपा)

विधानसभेत असे असणार पक्षीय बलाबल

महायुती एकूण - 230

  • भाजपा - 132
  • शिवसेना - 57
  • राष्ट्रवादी काँग्रेस - 41

महाविकास आघाडी - 46

  • शिवसेना (उबाठा) - 20
  • राष्ट्रवादी काँग्रेस( एसपी) - 10
  • काँग्रेस - 16

हेही वाचा -

  1. पुण्यातील 8 मतदारसंघांत कोणत्या उमेदवारांनी उधळला गुलाल? जाणून घ्या एका क्लिकवर
  2. किंगमेकर ठरण्याचा दावा करणाऱ्या पक्षांना शून्य जागा; वाचा, विधानसभेतील पक्षीय बलाबल
  3. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीकडून महाविकास आघाडीला धोबीपछाड, 10 पैकी 9 जागांवर विजय

Last Updated : Nov 23, 2024, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.