सांगली महा'पूर' : शासनाकडून होड्या मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार; तराफ बनवून मदत कार्य सुरू - सांगलीवाडी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4085643-701-4085643-1565335448049.jpg)
सांगली - महापुराच्या विळख्यात अद्याप हजारो नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना रेस्क्यू करून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, शासनाकडून हवी तेवढी मदत मिळत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. दरम्यान लष्कराची दोन हेलिकॉप्टर शहरात दाखल झाली असून हेलिकॉप्टरमधून पूरात अडकलेल्या नागरिकांना फूड पॅकेट दिले जाणार आहेत. कवलापूर विमानतळ जागेवर फूड पॅकेट तयार केले जात आहेत. हेलिकॉप्टरमधून हरिपूर, सांगलीवाडीलमध्ये फूड पॅकेट टाकण्यात येणार आहेत.
Last Updated : Aug 9, 2019, 1:40 PM IST