thumbnail

By

Published : Sep 16, 2020, 8:54 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO : महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेत मांडलेले मुद्दे अन् मागण्या

मुंबई - पावसाळी आधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज आज (बुधवार) सुरु झाले. राज्यसभेमध्ये करोनाबाधितांच्या आकडेवारीसंदर्भात चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्रातील खासदार वंदना चव्हाण , सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे यांनी संसदेत काही मुद्दे मांडले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.