पाहा आमदार यशोमती ठाकूरांच्या तिवसा मतदारसंघातातील मतदारांचा कौल - MLA yashonmati thakur
🎬 Watch Now: Feature Video
काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर या गेल्या दहा वर्षांपासून तिवसा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील उमेदवारांविषयीचे नागरिकांचे मत जाणून घेतले आहे, ईटीव्ही भारतने..