Mahapuja CM : मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा, पहा पूजेचा व्हिडिओ... - ashadhi wari

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 10, 2022, 8:42 AM IST

सोलापूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या ( Sri Vitthal-Rukmini Temple ) गाभाऱ्यात आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात झाली. पहाटे ३ वाजून १० मिनिटाच्या सुमारास विठ्ठल- रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांसोबत गेवराई (ता. बीड) च्या मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) या नवले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला. पाहुयात पहाटेच्या मंगलमय वातावरणात कशी झाली विठ्ठलाची महापूजा...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.