budget session 2022 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस - first day of the budget session 2022

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 3, 2022, 10:11 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

मुंबई - राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरू होत आहे. सकाळी अकरा वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. (Maharashtra budget session 2022) या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघही एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष करून विरोधक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये ईडी कारागृहात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधक आग्रही असल्याने हा मुद्दा प्रमुख असणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.