आघाडी बळकट करण्याचा प्रयत्न करत राहू - कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर जिल्हा परिषदेवरील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली होती. यात कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांचा सहभाग होता.