वारली चित्रांच्या छत्र्यांचा आधार, सर्वसामान्यांना अन् कलाकारांनाही... - कोरोना व्हायरस बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-8102386-thumbnail-3x2-palghar.jpg)
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचं चक्र मंदावलं. अनेकांचे रोजगार धोक्यात आले. पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागातले चित्रकारही याला अपवाद ठरले नाहीत. मात्र वारली चित्रकलेद्वारे त्यांनी या संकटातून तूर्तास तरी मार्ग काढला आहे. पाहुयात एक विशेष रिपोर्ट...