Anil Avchat Passed Away : सुप्रसिद्ध लेखक डॉ.अनिल अवचट यांचे निधन; विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली - Anil Avchat Passed Away
🎬 Watch Now: Feature Video
सुप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचे दीर्घ आजाराने पुणे पत्रकारनगर येथे राहत्या घरी दुःखद निधन ( Anil Avchat Passed Away ) झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ.अनिल अवचट यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ पत्रकार विजय सावंत, माजी महामंत्री राष्ट्रसेवा दल विकास देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार सतीश आळेकर यांसह विविध मान्यवरांनी अनिल अवचट यांना श्रद्धांजली अर्पण केली.