तुरुंगात जा, पण संप मोडू नका; आजीबाईंचा एसटीच्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा - सांगली एसटी न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - एसटी कर्मचाऱ्यांचा सध्या संप सुरू आहे. सांगलीच्या इस्लामपूर बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एका वृद्ध महिलेने एसटी कर्मचाऱ्यांबद्दल असणारी तळमळ आणि सरकारविरोधात असलेल्या संतापाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भले तुरुंगात जा, पण माघार नको तसेच आत्महत्या करू नका, अशी विनवणी केली आहे.