Ram Kadam Critisize Shivsena On Hindu Terrorism : हिंदू आतंकवाद म्हणणाऱ्यांविषयी शिवसेनेची भूमिका काय? - राम कदम - राम कदम हिंदू आतंकवाद
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14031613-997-14031613-1640684925086.jpg)
मुंबई - मालेगाव बॉम्ब ब्लास्टमधल्या ( Malegaon Bombblast Case ) साक्षीदाराने साक्ष बदलत एटीएसवर आरोप केले, एटीएसने जाणीपूर्वक माझ्यावर दबाव आणून योगी आदित्यनाथ यांच नाव घ्यावं तसेच आरएसएसचे नाव घ्यावे, असा दबाव आणला होता. त्यावेळच्या सरकारने हिंदू आतंकवाद, असा शब्द प्रयोग ( Hindu Terrorism ) केला होता. आता सत्तेत असणार्या शिवसेनेने या संदर्भात विचार करावा, अशी प्रतिक्रिया आमदार राम कदम ( Ram Kadam Critisize Shivsena ) यांनी दिली आहे.