'संविधानाच्या चाकोरीत राहून राज्यात काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनविणार'

By

Published : Feb 5, 2021, 5:05 PM IST

thumbnail
मुंबई - संविधानाच्या चाकोरीत राहून राज्यात काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनविणार, असा विश्वास काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे. कांग्रेस प्रभारी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विचाराने काम करणार आहे. मी विधानसभेतही संविधानाच्या चाकोरीत राहून काम केले. आता पक्षाच्या चाकोरीत राहून लोकशाहीच्या मार्गाने राहुन जनतेला न्याय देऊन देईल, महाराष्ट्रात काँग्रेस आगामी काळात एक नंबरचा पक्ष बनवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी नाना पटोलेंशी संवाद साधला. पाहूयात ते काय म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.