तस्मै श्री गुरवे नमः : 'गुरुंसोबत बोलल्यानंतर मला पुन्हा काम करण्याची स्फूर्ती मिळते' - गुरुपौर्णिमा विशेष न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
जालना - आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने तस्मै श्री गुरवे नमः ही मालिका घेऊन आलोय. त्याद्वारे राज्यातील जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनी ईटीव्ही भारतकडे गुरूंची शिक्षण आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या मालिकेत जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आपल्या गुरूचे महात्म्य सांगितले आहे.