निरज चोप्राच्या प्रतिकृतीला गणपतीचा आकार, यवतमाळच्या गावंडे दाम्पत्याचा अनोखा प्रयोग - Tokyo Olympics
🎬 Watch Now: Feature Video
टोकीओ ऑलिंपिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताचा निरज चोप्रा याने देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यानंतर निरज लाखो भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनला. निरजच्या देशभक्तीला सलामी देण्यासाठी यवतमाळच्या गावंडे दाम्पत्याने त्याच्या प्रतिकृतीला गणपतीचा आकार दिला आहे.