अमरावती : चिखलदऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी नाक्यावरच केली जाते कोरोना चाचणी - चिखलदरा कोरोना चाचणी बातमी
🎬 Watch Now: Feature Video

अमरावती - विदर्भाच काश्मीर म्हणून ओळख असलेल्या चिखलदरा व चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाची दुसरी लाट पोहचली. त्यामुळे अनेक गावे हे कोरोनाचे हॉस्पॉट बनले होते. चिखलदरा नगरीत सुध्दा कोरोनाने कहर केला होता. त्यामुळे चिखलदरा हे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. तसेच येथील पर्यटनदेखील बंद करणयात आले होते. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून चिखलराच्या प्रवेश नाक्यावर आरोग्य विभागाच्यावतीने येणाऱ्या लोकांची अँटीजन व आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे.
Last Updated : Jun 5, 2021, 9:09 PM IST