किरीट सोमय्या फक्त प्यादा,त्यांचा बोलवता धनी वेगळा - अर्जुन खोतकर - Arjun Khotkar
🎬 Watch Now: Feature Video
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी खोतकरांवर गंभीर आरोप (Allegations) केले. अर्जुन खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केला असा खळबळजनक दावा सोमय्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर रामनगर साखर कारखान्याबाबत आरोप केले. यावर अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या फक्त प्यादा,त्यांचा बोलावता धनी वेगळा असल्याचे ते म्हणाले.
Last Updated : Nov 20, 2021, 11:01 AM IST