जळगावात प्रतिबंधित 'एचटीबीटी' वाणाची लागवड करत शेतकरी संघटनेचे सरकारविरोधात आंदोलन - जनुकीय सुधारित वाण
🎬 Watch Now: Feature Video
महागडी खते, बियाणे तसेच मजुरीमुळे उत्पादन खर्च हाताबाहेर जात आहे. त्यामुळे शेतीचे गणित अवघड होऊन बसले आहे. यातून शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. हे टाळण्यासाठी जनुकीय सुधारित वाणांना सरकारने चालना दिली पाहिजे.