thumbnail

By

Published : Mar 2, 2021, 8:59 PM IST

ETV Bharat / Videos

महिला एकदिवसीय क्रमवारी : स्मृतीची सहाव्या स्थानावर घसरण

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना आयसीसीच्या एकदिवसीय खेळाडूंच्या फलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरली आहे. तर, झुलन गोस्वामी गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. अनुभवी खेळाडू मिताली राज फलंदाजांच्या क्रमवारीत ६८७ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. तर, इंग्लंडची फलंदाज टॅमी ब्युमोंटने अव्वल स्थान मिळवले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.