पाहा, करिना आणि सैफ मुलांसह विमानतळावर कॅमेऱ्यात कैद - सैफ आणि करिना विमानतळावर दिसले
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई (महाराष्ट्र): बॉलिवूड सेलेब्रिटी सैफ अली खान आणि करिना कपूर खान मंगळवारी कलिना विमानतळावर दिसले. हे जोडपे त्यांची मुले तैमूर आणि जेह अली खानसोबत शहराबाहेर पडले होते. करिनाने जीन्ससह पिवळ्या टी-शर्ट घालणे पसंत केले होते तर सैफने निळ्या शर्टसह पांढरी पँट परिधान केली होती.