रुही पब्लिक रिव्ह्यू : सिनेरसिकांनी दिल्या संमित्र प्रतिक्रिया - हॉरर-कॉमेडी रुही
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10974704-141-10974704-1615521366828.jpg)
११ मार्चला रिलीज झालेला आणि जान्हवी कपूर, राजकुमार राव, वरुण शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला रूही हा लॉकडाऊननंतर रिलीज झालेला पहिला मोठा चित्रपट आहे. 'रुही' चित्रपटामध्ये जान्हवी कपूरने लग्नासाठी तळमळत असलेल्या परंतु आत्म्याने झपाटलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे. दिग्दर्शक हार्दिक मेहता यांनी विषयावर पकड ठेवत भय आणि कॉमेडी यांची उत्तम केमेस्ट्री जमवली आहे. या हॉरर-कॉमेडीबद्दल प्रेक्षक काय म्हणत आहेत ते जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.