PM In Pune Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे आज पुणे दौऱ्यावर! 'ईटीव्ही भारत'कडून आढावा

By

Published : Mar 6, 2022, 7:31 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

thumbnail
पुणे - पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.6 मार्च)रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. तसेच, येथील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. (PM Narendra Modi to visit Pune today) सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी हे पुणे महानगरपालिकेच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. (Modi to visit Pune today) या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधी निलम कराळे यांनी दौऱ्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.