Rautwadi Falls: एकीकडे धबधबा अन् दुसरीकडे पोलिसांनी तरुणांना धुतलय; व्हिडिओ व्हायरल - राऊतवाडी धबधबा येथे तरुणांना मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच धबधब्यांवर मोठी गर्दी होत आहे. यादरम्यान अनेक तरुण हुल्लडबाजी करताना पाहायला मिळत आहेत. अशाच तरुणांना आज राऊतवाडी धबधबा येथे पोलिसांनी आज रविवार (दि. 17 जुलै)रोजी चांगलाच लाठीचा प्रसाद दिला. दरम्यान, यापुढे पर्यटनासाठी जिल्ह्यात कुठेही गेल्यानंतर तरुणांनी असा हुल्लहडपणा करू नये अशी ताकीद दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST