मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 6, 2022, 9:37 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवार (दि. 6 सप्टेंबर)रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे राज्यपालांच्या 'जल भूषण' या निवासस्थानी गणरायाची आरती केली. राज्यपालांच्या घरी बसवलेल्या गणरायाचे आज विसर्जन होते. त्यामुळे आरतीनंतर उभयतांनी गणरायाला निरोप दिला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.