Electricity Bill : शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन जोडणीवरून ठाकरे गट आक्रमक, शिवसैनिकांनी धुळे-सोलापूर रोखला - शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 1, 2022, 5:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

बीड - वीज बिलाचा भरणा ( Electricity bill payment ) केला नाही म्हणून महावितरणकडून बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात ( Electricity connection of farmers was cut ) आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वीज जोडणी नव्याने करा. या प्रमुख मागणीसाठी बीडमध्ये ठाकरे गट आक्रमक ( Thackeray group is aggressive ) झाला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्यासह शिवसैनिकांनी धुळे-सोलापूर राष्ट्रिय महामार्ग रोखून धरला. तब्बल एक तास रस्ता रोको झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.