Shraddha Murder: श्रद्धाची हत्या हे लव्ह जिहाद नाही, भाजपच्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया - Chitra Wagh In vasai
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17063422-thumbnail-3x2-chitrawagh.jpg)
वसई - श्रद्धा ही 18 वर्षाच्या वरील मुलगी होती. संविधानाने तिला तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. मात्र, ती तिच्या आई वडिलांना झुगारून प्रेमावर विश्वास ठेवून आफताब सोबत गेली. (Shraddha Walker murder case) मात्र, प्रेमानेच तिचा विश्वास घात केला. (Chitra Wagh) त्यामुळे हे प्रकरण लव्ह जिहादचे नाही असा दावा भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. त्या वसईत बोलत होत्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST