VIDEO: बीडमध्ये महावितरण कार्यालयासमोरचं आंदोलकांनी विज बिलांची केली होळी, पाहा व्हिडीओ - महावितरण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16946513-thumbnail-3x2-beed.jpg)
बीडच्या माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामधील थ्री फेज लाईट तोडणी थांबवावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) आक्रमक झाली आहे. माजलगावच्या महावितरण कार्यालयासमोर विज बिलांची होळी (Protesters burnt electricity bill) करत, महावितरण विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. ज्या गावांची लाईट तोडली गेली आहे. ती तात्काळ जोडून देण्यात यावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST