thumbnail

By

Published : Aug 22, 2022, 5:32 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ETV Bharat / Videos

Ganesh Chaturthi 2022 ढोल ताशाच्या गजरात गणपतींचे आगमन, गणेश भक्तांमध्ये जल्लोष

मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या गणपतींचे आगमन Mumbai Ganpati Welcome सुरू झाले आहे. ढोल ताशाच्या गजरात गणपती दाखल होत Ganesh Chaturthi 2022आहेत. वाजतगाजत, गाण्यांच्या तालावर गणेशभक्त ठेका धरत आहेत. मात्र त्याचवेळी मुंबईतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी Traffic on Mumbai road होताना दिसत आहे. वाहन चालाकांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र मंगलमय वातावरण पहायला मिळत devotional atmosphere आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण गणरायाच्या आगमनाच्या सोहळ्यात दाखल होत आहेत. मुंबईत मंडळांचे मोठे गणपती आठवडाभर आधी मंडळांमध्ये दाखल Ganeshotsav 2022 होतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.