Farmer Attempted Self Immolation शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न - Farmer Attempted Self Immolation

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 7, 2022, 3:58 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

जालना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात front of collectors office एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल Jalna farmer attempted self immolation ओतून; स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र साध्या वेशात अगोदरच दबा धरून असलेल्या, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. संतोष पाटोळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. एका कंपनीच्या ट्रॅक्टरच्या शोरूम चालकाला दिलेले धनादेश परस्पर दुसऱ्या व्यक्तीला देऊन आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप, या शेतकऱ्याने केला होता. यासाठी अनेकदा चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन सुद्धा कारवाई step taken due to negligence police Department होत नसल्याने, या शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान शेतकऱ्या बरोबर त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. Farmer Attempted Self Immolation
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.