पुण्यातील कलाकार कट्टा येथे जय जय महाराष्ट्र माझा गीताचे सादरीकरण, पाहा व्हिडिओ - जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा' हे Jai Jai Maharashtra maja garja maharashtra maja गीत ऐकताच महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला एक वेगळेच स्फुरण चढते. महाराष्ट्राची महती सांगणाऱ्या या गीताला Jai Jai Maharashtra maja garja maharashtra maja महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार Culture Minister Sudhir Mungantiwar यांनी केली. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शाहिरांच्या वतीने शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताचे सादरीकरण केले. यावेळी पुणेकरांना साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST