गिद्दालूरमध्ये गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या लॉरीला आग, 100 हून अधिक गॅस सिलिंडरचा स्फोट - LPG cylinder

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 2, 2022, 1:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

अनंतपूर - गुंटूर राष्ट्रीय महामार्गावर प्रकाशम जिल्ह्यातील दड्डावडा गावात गुरुवारी मध्यरात्री मोठा अपघात झाला. गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या लॉरीला आचानक आग fire breaks out in a lorry carrying LPG cylinders लागली. लॉरीमध्ये 300 हून अधिक सिलिंडर होते. त्यातील 100 हून अधिक सिलिंडरचा ब्लास्ट over 100 LPG cylinders explode झाला. लॉरी पूर्णपणे जळून खाक झाली. नेल्लोर जिल्ह्यातील कुरनूलहून उलवापाडू येथे वाहतूक करणाऱ्या लॉरीच्या केबिनमध्ये आग लागली. त्याच्या लक्षात येताच चालक मोहनराजू याने लॉरी थांबवली आणि खाली उतरून पळ काढला. गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला अर्धा किमीपर्यंत वाहनांची रांग लागली होती काही वेळाने सिलिंडरचा स्फोट होऊ लागल्याने पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. आगीच्या उष्णतेमुळे सिलिंडरचा स्फोट झाला. सतर्कतेच्या कारणास्तव पोलिसांनी अपघात स्थळापासून 300 मीटर अंतरावरील डड्डावाडा येथील 30 घरे रिकामी केली. lorry carrying LPG cylinders cough in fire over 100 LPG cylinders explode in Giddalur andhra pradesh
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.