Container Accident : कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने पुणे-बंगलोर महामार्गावर अपघात - नवले ब्रीजवर अपघात
🎬 Watch Now: Feature Video
पुणे बंगलोर महामार्गावर (Accident on Pune Bangalore highway) वारजे जवळील डुक्कर खिंडीत कंटेनरचा (Container Accident) ब्रेक फेल झाल्याने अपघात (accident due to container brake failure) झाला आहे. कंटेनर मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे. latest news from Pune, Pune Crime, Container Accident
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST