व्हिडिओ: तालिबान्यांची लूट सुरु, जागोजागी अशी करताहेत मौजमस्ती - बचपन का प्यार
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12800353-thumbnail-3x2-nsk.jpg)
काबूल - अफगाणिस्तान काबिज केल्यानंतर तालिबान्यांमधील लहानपण जाग झाल्याचे व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये अराजकता पसरवून तालिबानी जिम करताना तसेच लहान मुलांप्रमाणे खेळणी खेळताना दिसत आहेत.
Last Updated : Aug 19, 2021, 1:27 PM IST