Ambadas Danve विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंचे वैजापुरात जोरदार स्वागत - Shiv Sena MLA Ambadas Danve
🎬 Watch Now: Feature Video
वैजापूर (औरंगाबाद): एकीकडे राज्यात एकनाथ शिंदे सरकारचा ( Eknath Shinde Govt ) मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. तर, दुसरीकडे त्याच दिवशी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना आमदार अंबादास दानवे ( MLA Ambadas Danve ) यांची निवड करण्यात आली आहे. दानवे आज औरंगाबादला आले असतांना शिवसैनिकांकडून त्यांचे जंगी स्वागत ( Danve warm welcome by Shiv Sainiks ) करण्यात आले. अंबादास दानवे यांचे वैजापूर आगमन झाल्यावर कार्यकत्यांमध्ये उत्साह पहायला मिळाला. दानवे यांनी सर्वप्रथम माजी आमदार आर एम वाणी यांच्या निवासस्थानी जाऊन प्रतिमेचे दर्शन घेतले. या वेळी शिवसेननेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST