नवाब मलिक हे मतिमंद, त्यांची मानसिक स्थिती तपासली पाहिजे - यास्मीन वानखेडे - Nawab Malik is mentally retarded, his mental state should be checked - Yasmin Wankhede

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 2, 2021, 2:34 PM IST

मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या बहिण यास्मीन वानखेडेंनी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक हे मतिमंद असल्याची टीका केली आहे. मलिक यांची मानसिक स्थिती तपासली पाहिजे असेही यास्मीन वानखेडेंनी म्हटले आहे. आमच्याकडे आईने दिलेल्या भेटवस्तू आहेत. घड्याळं आईनं भेट दिलेली होती. माझा भाऊ खरेदीसाठी वर्षभर पैसे गोळा करतो आणि वर्षातून एकदा खरेदी करून तेच कपडे वर्षभर वापरतो. त्यांचा जावई कधी जग्वारसमोर उभा असतो, त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून आला असाही सवाल यास्मीन वानखेडेंनी उपस्थित केला आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.