Foreign Guests : विदेशी पाहुण्यांना कल्याणच्या खाडीवर मेजवानी .. - अमेरिका आणि युरोपमधून
🎬 Watch Now: Feature Video

कल्याणच्या खाडीवर विदेशी पाहुण्यांचे आगमन (Arrival of foreign guests) झाले आहे हे पाहुणे, अमेरिका आणि युरोपमधून
(From America and Europe) हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले सीगल पक्षी आहेत. या पक्ष्यांचे मुख्य खाद्य खाडीतील छोटे मासे,खेकडे आहे. मात्र येथे त्यांना शेव, चिवडा, कुरकुरे खाण्याची मेजवानी दिली जात आहे. या पदार्थाचे ते चांगलेच खवय्ये बनले आहेत. पांढरा शुभ्र रंग, पंखांवर करडी झाक, लालसर काळी चोच आणि बोलके डोळे असे त्यांचे देखणे रूप आहे.