Crowd Beat Up a Lover Accompanying With Girlfriend : बुरखा घातलेल्या प्रेयसी सोबत जाणाऱ्या प्रियकराला जमावाची मारहाण - प्रियकराला जमावाची मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13890710-388-13890710-1639388418319.jpg)
अकोला: गायगाव येथे एक प्रेयसी प्रियकरासोबत बुरखा घालून दुचाकी वरून जात असल्याचे पाहून जमावाने तरुणाला मारहाण (Crowd Beat Up a Lover ) केल्याची घटना समोर आली आहे. आपली ओळख लपवण्यासाठी तरूणीने बुरखा घातला होता. गायगाव जवळ काहींनी गाडी थांबवून प्रियकराला मारहाण केली. काही दिवसांपूर्वीची ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (The video is currently going viral) या प्रकरणी कुणीही तक्रार दाखल केलेली नाही पण उरळ पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.