#CORONAVIRUS : इटलीतील स्थिती सांगतोय मराठी तरुण...याची देही, याची डोळा - aniket joshi
🎬 Watch Now: Feature Video
इटली (मिलान) - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. चीनमध्ये सुरू झालेल्या या व्हायरसने नंतर इटलीमध्येही रौद्ररूप धारण केले आहे. कोरोनामुळे इटलीत जवळपास साडेपाच हजार लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान, इटलीच्या मिलान शहरामध्ये शिक्षण घेत असलेला मराठी तरुण अनिकेत जोशी याच्यासोबत केलेली ही खास बातचीत...
Last Updated : Mar 23, 2020, 3:05 PM IST