VIDEO : इंधन दरवाढीचा निषेध करत ममता बॅनर्जींचा इलेक्ट्रिक स्कूटरवरून प्रवास - इंधन दरवाढीचा ममता बॅनर्जींनी केला निषेध
🎬 Watch Now: Feature Video

कोलकाता - देशभरात इंधन दरवाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांचा असंतोष बाहेर पडत आहे. विरोधकही आक्रमक झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंधन दरवाढीचा निषेध करत इलेक्ट्रिक स्कूटरवरून प्रवास केला. पश्चिम बंगाल राज्यात पेट्रोल १०० रुपये लिटरच्या पुढे गेले आहे. स्कूटरवरूनच त्या आपल्या कार्यालयात पोहचल्या.
Last Updated : Feb 25, 2021, 12:40 PM IST
TAGGED:
इंधन दरवाढीचा निषेध