Russia Missile Attack in Kiev : कीवमधील इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला; पाहा, थरकाप उडवणारा VIDEO - Kiev latest video
🎬 Watch Now: Feature Video
Kiev Latest Video : कीव (युक्रेन) - रशिया युक्रेन युद्ध ( Russia Ukraine War ) सुरू आहे. येथे मोठ्या प्रमाणात मिसाईल हल्ले ( Russia Missile Attack in Kiev ) आणि बॉम्सफोट होत आहेत. युक्रेनची राजधानी कीव येथे एका निवासी इमारतीवर पडलेल्या क्षेपणास्त्राचा मनाला धडकी भरवणारा व्हिडिओ आहे. या दुर्घटनेत कोणीही जीवितहानी झाली नसल्याचे गृहमंत्र्यांच्या सल्लागाराने सांगितले. एएनआय
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST