Railway Employee Dies In Mumbai : चालत्या ट्रेनमधून पडून रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचा उतरताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. (Railway employee dies Borivali station) मृत कर्मचारी हे रेल्वे कर्मचारी होते. (Borivali Railway Station) वांद्रे येथून निजामुद्दीन एक्स्प्रेसने ते बोरिवलीला जात होते. बोरिवली येथे आल्यानंतर उतरताना त्यांचा हात अडकल्याने ते खाली पडले. त्याच दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST