महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - आजचे बाजारभाव

मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेवगा, तोंडली आणि वांग्याच्या 100 किलोच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. गाजराच्या दरात 1100 रुपयांची वाढ झाली आहे. इतर सर्वच भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 8:17 AM IST

भाजीपाला
आजचे बिटकॉईन दर
आजचे पेट्रोल दर
आजचे सोनं चांदी दर
आजचे सोनं चांदी दर
आजचे सोनं चांदी दर

ABOUT THE AUTHOR

...view details