ETV Bharat / photos

राजकीय नेत्यांसह विविध सेलिब्रिटींनी बजाविला मतदानाचा हक्क, पाहा फोटो गॅलरी - MAHARASHTRA ASSEMBLY VOTING PHOTO

Maharashtra Assembly election 2024 voting
विधानसभा निवडणुकीत राज्यातील नागरिकांबरोबरच प्रमुख राजकीय नेते, सेलिब्रिटींनी लोकशाहीचा हक्क बजाविला. (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2024, 1:30 PM IST

Updated : Nov 20, 2024, 2:13 PM IST

Maharashtra assembly election 2024 Photo

वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मिलिंद देवरा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. (Source- ETV Bharat Reporter)

Maharashtra assembly election 2024 Photo

अभिनेता सुबोध भावेनं कसबा मतदारसंघाकरिता पुण्यात मतदान केले. (Source- ETV Bharat Reporter)

Maharashtra assembly election 2024 Photo

भाजपा नेते आशिष शेलार यांनी मतदानाचा हक्क बजाविला. (Source- ETV Bharat Reporter)

Maharashtra assembly election 2024 Photo

भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी संपूर्ण परिवारासह बजावला मतदानाचा हक्क बजाविला. (Source- ETV Bharat Reporter)

Maharashtra assembly election 2024 Photo

राज्यपाल रमेश बैस यांनी मतदानाचा हक्क बजाविला. (Source- ETV Bharat Reporter)

Maharashtra assembly election 2024 Photo

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह पत्नी सीमा गोयल, मुलगा ध्रुव गोयल यांनी मलबार हिल येथील वॉलसिंघम हाउस स्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला. (Source- ETV Bharat Reporter)

Maharashtra assembly election 2024 Photo

तेजस ठाकरे यांनी चारचाकीतून जाताना मतदानाचा अधिकार बजावल्याची खूण दाखविली आहे. (Source- ETV Bharat Reporter)

Maharashtra assembly election 2024 Photo

भारतरत्न सचिन तेंडुलकरनं पूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजाविला. (Source- ETV Bharat Reporter)

Maharashtra assembly election 2024 Photo

भाजपाचे महामंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजाविला. (Source- ETV Bharat Reporter)

Maharashtra assembly election 2024 Photo

दिव्यांग मतदारांना व्हीलचेअरनं मतदान केंद्रावर आणण्यात आलं. (Source- ETV Bharat Reporter)

Maharashtra assembly election 2024 Photo

अभिनेत्री हेमा मालिनी आणि ईशा देओल तसेच निर्माता राकेश रोशन यांनी मुंबईत मतदान केल्यानंतर सेल्फी पॉइंटवर फोटो काढले. (Source- ETV Bharat Reporter)

Maharashtra assembly election 2024 Photo

शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन. सी. यांनी मतदानाचा हक्क बजावला. (Source- ETV Bharat Reporter)

Maharashtra assembly election 2024 Photo

भजनसम्राट पद्मश्री अनुप जलोटा यांनी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे मतदान केले. (Source- ETV Bharat Reporter)

Maharashtra assembly election 2024 Photo

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी मतदानाचा हक्क बजाविला. (Source- ETV Bharat Reporter)

Maharashtra assembly election 2024 Photo

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मतदानाचा अधिकार बजावला. (Source- ETV Bharat Reporter)

Last Updated : Nov 20, 2024, 2:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.