ETV Bharat / photos

पुण्यात पावसाचा कहर सुरू असताना जवानांकडून बचावकार्य, नागरिकांसह प्राण्यांचीही केली पाण्यातून सुटका, पहा फोटो - flood again pune - FLOOD AGAIN PUNE

भारतीय सैन्य
पुण्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसंच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं सैन्यदलाची तुकडी एकतानगरमध्ये मदतकार्यासाठी तैनात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयानं भारतीय सैन्यदलाला मदतीची विनंती केल्यानंतर सैन्यदलाची तुकडी तातडीनं मदतकार्यात दाखल झाली. पूरग्रस्त भागात तैनात असलेल्या या तुकडीत सुमारे 100 जवानांचा समावेश आहे. (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 10:49 PM IST

Updated : Aug 4, 2024, 10:56 PM IST

Last Updated : Aug 4, 2024, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.