पंतप्रधान मोदींच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला हजारो प्रवासी भारतीयांची उत्साहात हजेरी, पहा फोटो - PM Modi US visit - PM MODI US VISIT
न्यूयॉर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमधील नासाऊ कॉलिझियममध्ये 'मोदी अँड अमेरिका' कार्यक्रमात अनिवासी भारतीयांना संबोधित केले. कार्यक्रमाला अनेक मूळ भारतीय वंशाचे लोक उपस्थित राहिले. जगावर दबाव नव्हे तर प्रभाव वाढविण्याला भारताचं प्राधान्य असल्याचं यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितलं. (Source- IANS)
Published : Sep 23, 2024, 8:23 AM IST