महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

मेट गालामध्ये ग्लोबल स्टार्सचा जलवा, पाहा फोटो - met gala 2024 photo gallery

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 7:04 PM IST

जगातील सर्वात मोठा फॅशन इव्हेंट मेट गाला पुन्हा एकदा जोरात सुरू आहे. मेट गाला यावेळी निसर्गाचा संदेश देत आहे आणि म्हणूनच त्याची थीम 'द गार्डन ऑफ टाइम' आहे. आता या कार्यक्रमात जवळपास सर्वच ग्लोबल स्टार्स फुलांच्या वेशभूषेत आपले सौंदर्य दाखवत आहेत. (instagram - ANI)
डेमी मूरनं जॉ ड्रॉपिंग वॉलपेपर गाउन घालून चाहत्यांना घायळ केलं. (instagram - ANI)
काइली जेनर ही मेट गाला 2024 मध्ये इथरियल गाऊनमध्ये स्पॉट झाली. (instagram - ANI)
सब्यसाची मुखर्जीनं इतिहास रचला, मेट गाला ग्रीन कार्पेटवर चालणारा तो पहिला भारतीय डिझायनर बनला आहे. (instagram - ANI)
मेट गाला 2024 मध्ये 10 हजार तासात बनलेला साडी गाऊन परिधान केलेल्या ईशा अंबानीचा दबदबा. (instagram - ANI)
न्यूयॉर्कमध्ये आयोजित मेट गाला 2024 मध्ये आलिया भट्टनं भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व केलं. (instagram - ANI)

ABOUT THE AUTHOR

...view details