पाणी शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यास मदत करते. तुमचे शरीर सुमारे 60 ते 70 टक्के पाण्यानं बनलं आहे.. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा ही कोरडी पडते. यामुळे त्वचेला खाज सुटते आणि पुरळ येतात.. गरजेनुसार पाणी पिल्यास शरीराला चांगले फायदे होतात.दररोज 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.. शरीरासाठी पाणी आवश्यक आहे. कारण ते शरीराला आतून पोषण देते.. पाणी शरीरला आतून डिटॉक्स करते आणि यानंतर त्वचा चमकदार दिसू लागते.