మరో ఆర్టీసీ కార్మికుడు ఆత్మహత్య చేసుకున్నాడు. కార్వాన్ ప్రాంతంలో నివసించే సురేందర్ గౌడ్, రాణిగంజ్ డిపోలో గత 15 సంవత్సరాలుగా కండక్టరుగా పనిచేస్తున్నాడు. తన నివాసంలో ఉరి వేసుకుని ఆత్మహత్యకు పాల్పడ్డాడు. కుటుంబసభ్యులు ఆసుపత్రికి తరలించగా.. అప్పటికే మృతి చెందినట్టు వైద్యులు ధ్రువీకరించారు. ఉద్యోగం పోయిందన్న మనస్తాపంతో సురేందర్ ఆత్మహత్యకు పాల్పడినట్టు కుటుంబ సభ్యులు తెలిపారు. మృతదేహాన్ని ఉస్మానియా మార్చురీకి తరలించి కేసు నమోదు చేసుకొని పోలీసులు విచారణ జరుపుతున్నారు.
మరో ఆర్టీసీ కార్మికుడి ఆత్మహత్య - SUICIDE
మరో ఆర్టీసీ కార్మికుడి ఆత్మహత్య
22:57 October 13
22:57 October 13
మరో ఆర్టీసీ కార్మికుడు ఆత్మహత్య చేసుకున్నాడు. కార్వాన్ ప్రాంతంలో నివసించే సురేందర్ గౌడ్, రాణిగంజ్ డిపోలో గత 15 సంవత్సరాలుగా కండక్టరుగా పనిచేస్తున్నాడు. తన నివాసంలో ఉరి వేసుకుని ఆత్మహత్యకు పాల్పడ్డాడు. కుటుంబసభ్యులు ఆసుపత్రికి తరలించగా.. అప్పటికే మృతి చెందినట్టు వైద్యులు ధ్రువీకరించారు. ఉద్యోగం పోయిందన్న మనస్తాపంతో సురేందర్ ఆత్మహత్యకు పాల్పడినట్టు కుటుంబ సభ్యులు తెలిపారు. మృతదేహాన్ని ఉస్మానియా మార్చురీకి తరలించి కేసు నమోదు చేసుకొని పోలీసులు విచారణ జరుపుతున్నారు.
Intro:Body:
Slug। : *मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यान शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या...*
पुन्हा आणूया आपले सरकार भाजपची टी शर्ट घालून केली आत्महत्या...
कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदार संघातील घटना...
शेगाव तालुक्यातील खातखेड येथील सकाळी 11.30 वाजता ची घटना...
35 वर्षीय राजू ज्ञानदेव तलवारे असे मृतकाचे नाव...
कर्जबाजारी पणा मुळे आत्महत्या केल्याची चर्चा...
Anchor : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजप-सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुलढाणा जिल्ह्यात दाखल होत असतानाच त्यांच्या स्वभावातला पासून वीस किलोमीटर अंतरावर त्यांच्या कार्यकर्त्यांने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली घटना उघड झाली आहे या घटनेने शेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
Vo : विधानसभेची आनंदवाडी चोरताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ संपूर्ण राज्यभर फिरत आहे. आज रविवारी ते बुलढाणा जिल्ह्यातील संग्राम फुल तालुक्यातील वरवट बकाल यासह नांदूर आणि खामगाव येथे सभेला संबोधित करणार आहे त्यांच्या येण्याची तयारी सुरू असतानाच त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा अनुया आपली सरकार या भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ तयार करण्यात आलेले ड्रेस घालून राजेश ज्ञानदेव तलवारे वय 35 या
कार्यकर्त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्यावर दोन लाख रुपये कर्ज झाल्याने तो मागील काही दिवसांपासून तणावात होता असे असतानाही जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रचारार्थ मागील आठ दिवसांपासून तो सक्रिय होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घातली असून पंचनामा सध्या सुरू आहे.Conclusion:

Last Updated : Oct 13, 2019, 11:48 PM IST