Canteen Worker Suicide : शासकीय रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या युवकांची गळफास घेऊन आत्महत्या - Canteen worker suicide
🎬 Watch Now: Feature Video
वाशिम - जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये 30 वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची ( Washim Government Hospital Canteen worker suicide ) धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. वासुदेव शालीकराम पाटील असे या तरुणानाचे नाव आहे. याच रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये हा युवक कामगार म्हणून काम करत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप ही अस्पष्ट असले तरी याचा अधिक तपास वाशिम शहर पोलीस करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST