VIDEO : जाधववाडीत आगामी निवडणुकांवर ग्रामस्थांचा बहिष्कार - जाधववाडीत मतदानावर बहिष्कार
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड - पुण्याच्या जाधववाडीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण विभागाने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावात ग्रामसभा घेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. आधी वीज बिल माफ करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करा, मगच मत मागायला या, असेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST
TAGGED:
जाधववाडीत मतदानावर बहिष्कार